शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'छावा' पाहिल्यानंतर चिमुकल्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात, घोषणा दिल्या अन्...; थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Chhaava Movie: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी 

फिल्मी : मला या आकड्यापेक्षा..., संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला...

फिल्मी : रश्मिका ते अमृता; कित्येकींनी साकारली महाराणी येसूबाईंची भूमिका, पण प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली 'ही' टीव्ही अभिनेत्री

फिल्मी : नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-डोळ्यातलं पाणी...

फिल्मी : सेटपासून ते मोठ्या पडद्यावर..., मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला 'छावा'मध्ये काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव

फिल्मी : महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली...

फिल्मी : Chhaava: प्रेक्षकांच्या मनातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य! 'छावा'ने दोन दिवसांत किती कमावले?

फिल्मी : एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...! 'छावा'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक, विकीने शेअर केला खास व्हिडीओ

फिल्मी : Video: सिनेमा चालावा यापेक्षा...; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर संतोष जुवेकर प्रेक्षकांना काय म्हणाला?