शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर बघा कसा घालतोय धुमाकुळ !

फिल्मी : डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला हा अभिनेता, त्याच्या या गेटअपमुळे ओळखणे झाले अशक्य

फिल्मी : दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

फिल्मी : इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा

फिल्मी : अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

फिल्मी : Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

फिल्मी : तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

फिल्मी : पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध