शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Deepika Padukone : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’

फिल्मी : Ranveer Singh Deepika Padukone: 'दीपवीर' लवकरच पडद्यावर; Sweet Surprise म्हणत रणवीरनं चाहत्यांना दिली 'हिंट'

फिल्मी : 'फोटोज तो खराब है..., Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

फिल्मी : Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?

फिल्मी : 'तो मीच, पण फोटो मॉर्फ केलेला', रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर मोठा दावा

फिल्मी : बाबो! महाभारतावर बनतोय सिनेमा; 700 कोटींचा बजेट अन् अक्षय, अजय, रणवीर सारखे स्टार्स...!! वाचा डिटेल्स

फिल्मी : Ranveer Singh :  गर्दीतील अडकलेल्या रणवीर सिंगला कुणी मारली थापड? तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ

फिल्मी : रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

फिल्मी : Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स