शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Cirkus Movie Review : रणवीर सिंगचा मल्टीस्टारर 'सर्कस' चित्रपट पाहायचा विचार करताय का?, मग वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Cirkus Twitter Reaction: काय 'सर्कस' लावलीय का? आमचे पैसे परत द्या!, थिएटरमधून बाहेर येताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

फिल्मी : Rohit Shetty : बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद'

फिल्मी : रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

फिल्मी : Year End 2022 : कॉन्ट्रोव्हर्सी ऑफ द इअर..., सरत्या वर्षात या वादांमुळे चर्चेत राहिलं बॉलिवूड

फिल्मी : प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली...

आंतरराष्ट्रीय : Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

फिल्मी : 'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

फिल्मी : Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग

फिल्मी : Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास