शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : शाहरुखनेच रिजेक्ट केला DON 3, कारण आलं समोर; म्हणाला, पहिल्या दोन सिनेमांमध्ये...

फिल्मी : DON 3 च्या टीझर खालील निगेटिव्ह कमेंट्स डिलीट? नेटकऱ्यांनी मेकर्सवर लावले आरोप

फिल्मी : 'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत

सखी : आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ

फिल्मी : फोटोतल्या या चिमुरड्याला ओळखलंत का?, 'डॉन' बनून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवण्यासाठी झालाय सज्ज

फिल्मी : Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत

फिल्मी : अमिताभ बच्चन, शाहरुखनंतर आता रणवीर सिंह बनला DON, अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर

फिल्मी : Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू

फिल्मी : 83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

फिल्मी : Review : एंटरटेनमेंटचं धमाकेदार पॅकेज आहे रणवीर सिंगचा 'सिम्बा'!