शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगला घरी यायला उशीर झाला की दीपिका पादुकोण करते असे काही

फिल्मी : बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना

सखी : दीपिका पादूकोण सांगते इवल्याशा बाळाला सांभाळताना नव्या आईची तारांबळ, सतत धाकधूक काही चुकलं तर..

फिल्मी : लेक घरी येताच झाला मोठा व्यवहार; दीपिका पादुकोणने खरेदी केली 'इतक्या' कोटींची मालमत्ता!

फिल्मी : 'या' दिवशी येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर! 'भूल भूलैय्या ३' सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर

फिल्मी : डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

फिल्मी : आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

फिल्मी : दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

फिल्मी : दीपिका अन् रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी!

फिल्मी : Rakhi Sawant : मी मावशी झाले..., दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी