शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर

फिल्मी : रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन

फिल्मी : 'आठ तासांची शिफ्ट' अटीमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता अभिनेत्री म्हणते- तीच मोठी चूक...

फिल्मी : करण जोहर करणार 'कुछ कुछ होता है'चा रिमेक, 'या' कलाकारांना कास्ट करण्याची व्यक्त केली इच्छा

फिल्मी : दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमाबाबत मोठा निर्णय, म्हणाला- सिनेमाचा ट्रेलर...

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक आला समोर

फिल्मी : दीपिका-रणवीरची लेक दुआला मिळालं हे खास टोपणनाव, मावशीच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर

फिल्मी : न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया