शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : बिग सरप्राईज! कपिल देव यांची लेक अमिया करतेय बॉलिवूड डेब्यू, या सिनेमातून होणार पदार्पण

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह

फिल्मी : OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण

फिल्मी : रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

फिल्मी : दीपिका पादुकोणकडे आहे गुड न्यूज? या फोटोमुळे रंगलीय सगळीकडे चर्चा

फिल्मी : चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल!

फिल्मी : दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर

फिल्मी : रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा

फिल्मी : आई समजावून थकली, आता रणवीर सिंगही थकला! दीपिकाच्या सवयीला सगळेच वैतागले!!