शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

फिल्मी : ...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

फिल्मी : रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी

संपादकीय : वाचनीय लेख - नग्नता : ना धर्मद्रोह, ना कायदाभंग!

फिल्मी : हमें भी आँखे सेखने दिजीए...रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला विद्या बालनचं समर्थन

फिल्मी : Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग

फिल्मी : 'मुलासाठी जरा कपडे खरेदी करा'; मनिष मल्होत्राच्या ऑफिसबाहेर स्पॉट झालेली रणवीरची आई ट्रोल

फिल्मी : किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

फिल्मी : Ranveer Singh: कोणी क्लिक केले रणवीर सिंगचे न्यूड फोटो? कसं झालं शूट? जाणून घ्या कॅमेऱ्यामागची गोष्ट

फिल्मी : Ranveer Singh : यात चुकीचं काय? रणवीरविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री