शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Don 3 Updates: 'या' दिवशी सुरु होणार रणवीर सिंगच्या 'डॉन ३' सिनेमाचं शूटिंग, समोर आली मोठी अपडेट

फिल्मी : उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी..., रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

फिल्मी : 'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये वाजली ६५ वर्षांपूर्वीची कव्वाली; शाहरुख खानशी आहे कनेक्शन, तुम्ही ऐकली?

फिल्मी : 'धुरंधर'मधील टॉर्चर सीनवर अर्जुन रामपालने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - मला खूप बोरिंग वाटतं...

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - माझ्या सीन्सकडे...

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमावर यामी गौतमची पहिली प्रतिक्रिया, पती आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

फिल्मी : 'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...

फिल्मी : कास्टिंग रुम ते 'धुरंधर'चा सेट! १,३०० मुलींना पछाडत २० वर्षांच्या साराने केली कमाल; 'अशी' बनली रणवीरची नायिका

फिल्मी : आर. माधवनला 'धुरंधर'मधील लूकमध्ये तयार होण्यासाठी लागायचे ४ तास, सेटवर ओळखू शकला नव्हता अर्जुन रामपाल

फिल्मी : प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं..., दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य