शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

फिल्मी : Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट

फिल्मी : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगनं तेजस्विनी लोणारीला दिल्या शुभेच्छा!

क्रिकेट : Virat Kohli Style: विराट कोहलीचा 'अतरंगी' अवतार! Ranveer Singh - Suryakumar Yadav ने केल्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : Video : मुलाखत झाली, चांगल्या गप्पा मारल्या अन् शेवटी Ravneer Singh ला विचारले Who are you?

फिल्मी : VIDEO: 'घाबरू नकोस, तुझा बाप आहे ना!', अवॉर्ड घेताना पुन्हा भावूक झाला रणवीर सिंग; सांगितली जुनी आठवण

फिल्मी : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने माझ्या मागे कुत्रा सोडला; Ranveer Singh चा धक्कादाय खुलासा

फिल्मी : Ranveer Sing New Car: रणवीर विना इंश्योरन्स 4 कोटींची गाडी चालवतोय? सोशल मीडियावर सुरू झाला वाद; सत्य काय..?

फिल्मी : LMOTY 2022: क्रांतिवीर आठवतो का? क्रांतिवीर...? रणवीर सिंगचा खुद्द नाना पाटेकरांनाच सवाल, त्यांचाही तसाच जवाब...

फिल्मी : Deepika-Ranveer: घटस्फोटाच्या वृत्तांवर दीपिकाने सोडले मौन; म्हणाली- 'मी आणि रणवीर...'