शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'झुमका गिरा रे' फेम साधना अन् करण जोहरचं कनेक्शन काय? 'रॉकी और रानी'मध्ये गाणं रिक्रिएट

फिल्मी : रणवीर सिंहच्या यशात नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा वाटा, म्हणाला, 'मीच त्याला ट्रेनिंग...'

फिल्मी : राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

फिल्मी : दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो

फिल्मी : 'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न

फिल्मी : अभिनेत्री चांद बर्कचा नातू, सोनम कपूरचा भाऊ; काम मागायला गेलेला तेव्हा प्रोड्युसरने अंगावर कुत्रा सोडला, पण आज...

फिल्मी : फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी'

फिल्मी : 'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट