शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

फिल्मी : 'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल

सखी : दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर..

फिल्मी : 'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला...

फिल्मी : आलियाच्या ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा नऊवारीत ठुमका, व्हिडिओ पाहिलात का?

फिल्मी : शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर ६४ वर्षीय अभिनेत्रीनं केलं रिअ‍ॅक्ट, म्हणाल्या - वयात...

फिल्मी : ‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

फिल्मी : डॉन ३ मधील रणवीर सिंगच्या कास्टिंगवर उभे राहिले प्रश्न, फरहान अख्तर म्हणाला- याची जबाबदारी आता....

फिल्मी : शाहरुखनेच रिजेक्ट केला DON 3, कारण आलं समोर; म्हणाला, पहिल्या दोन सिनेमांमध्ये...

फिल्मी : DON 3 च्या टीझर खालील निगेटिव्ह कमेंट्स डिलीट? नेटकऱ्यांनी मेकर्सवर लावले आरोप