शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Simmba Trailer: आला रे, रणवीर सिंगचा सिम्बा

फिल्मी : ‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो!!

क्रिकेट : दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती

फिल्मी : लग्न, रिसेप्शन आटोपले; आता येणार रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’चा ट्रेलर!

फिल्मी : watch video: भाभी मत बुलाओ ना...! अन् दीपिकाने पापाराझींना केली विनंती...!!

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या मुंबईतील रिसेप्शनला ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल!

फिल्मी : बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!!

फिल्मी : रिसेप्शनला काही तास उरले असताना रणवीर सिंगने केले असे काही ट्वीट

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा फोटो!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या मुंबई रिसेप्शनचा होता हा मेनू