Join us  

दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:17 PM

Open in App
1 / 6

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन काल १ डिसेंबरला मुंबईत पार पडले. या रॉयल व्हेडिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

2 / 6

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री

3 / 6

महान फलंदाज सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह

4 / 6

भारतीय क्रिकेट संघाचे महान कर्णधार कपिल देव

5 / 6

भारताचा टेनिस स्टार महेश भुपती पत्नी लारा दत्तासह

6 / 6

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगमहेंद्रसिंह धोनीसचिन तेंडुलकरहार्दिक पांड्या