शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास

फिल्मी : रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

फिल्मी : Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

फिल्मी : दीपिका नव्हे, कतरिना होती 'लेडी सिंघम'साठी रोहित शेट्टीची पहिली निवड; ऑडिशनही दिलं, पण...

फिल्मी : मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

फिल्मी : Ranveer Singh : चार वर्षांपासून मी बायकोच्या घरी राहतोय, पण आता...; 119 कोटींचं घर घेतल्यावर रणवीर सिंग म्हणाला...

फिल्मी : Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

फिल्मी : Circus Trailer : 'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ...

फिल्मी : Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज

फिल्मी : Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा