शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!!

फिल्मी : किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

फिल्मी : रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक

फिल्मी : असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे

फिल्मी : सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

फिल्मी : आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

फिल्मी : पंकज त्रिपाठी आणि रणवीर सिंगच्या किसचा हा 'किस्सा' वाचाच!

फिल्मी : दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

फिल्मी : एकदा पाहाच,‘गली बॉय’ रणवीर सिंग, आलिया भट्टचा ‘टूडल्स’ व्हिडीओ!!

फिल्मी : रणवीर सिंग आणि आलिया भटने चाहत्याच्या विनंतीचा ठेवला मान