लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंजन गोगोई

रंजन गोगोई

Ranjan gogoi, Latest Marathi News

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.
Read More
महाराष्ट्राचे मराठी न्यायमूर्ती होणार सरन्यायाधीश?; रंजन गोगोईंनीच सुचवलं नाव - Marathi News | CJI Ranjan Gogoi Recommends Justice SA Bobde as His Successor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे मराठी न्यायमूर्ती होणार सरन्यायाधीश?; रंजन गोगोईंनीच सुचवलं नाव

रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. ...

...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन  - Marathi News | if requirement arises, I may visit Jammu and Kashmir - Ranjan Gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन 

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...

तरुण पिढी होऊ शकते न्यायव्यवस्थेची राजदूत : सरन्यायाधीश - Marathi News | The younger generation can be ambassadors for the justice system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण पिढी होऊ शकते न्यायव्यवस्थेची राजदूत : सरन्यायाधीश

तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे व कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. ...

अखिल भारतीय विधी सेवा संमेलन शनिवारपासून - Marathi News | All India Legal Service Meeting starting from Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय विधी सेवा संमेलन शनिवारपासून

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे. ...

न्यायालयीन निर्णयांचा जनतेच्या विश्वासावर प्रभाव - सरन्यायाधीश - Marathi News | Court decisions influence public trust - Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयीन निर्णयांचा जनतेच्या विश्वासावर प्रभाव - सरन्यायाधीश

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. ...

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात सरन्यायाधीशांनी मागितला अहवाल - Marathi News | cji asks for report in unnao rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात सरन्यायाधीशांनी मागितला अहवाल

उन्नाव बलात्कार पीडित कार दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाली. ...

‘दोषी’ हायकोर्ट न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती, सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र - Marathi News | The letter written by the Chief Justice to the Prime Minister, requesting removal of the 'guilty' High Court judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दोषी’ हायकोर्ट न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती, सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी ...

मुख्य सरन्यायाधीशांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र; न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याची मागणी  - Marathi News | Chief Justice has written a letter to the Prime Minister; Demand for extension of judicial retirement age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य सरन्यायाधीशांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र; न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याची मागणी 

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या कमी प्रमाणात असल्याने संविधानिक प्रकरणात सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांची आणखी एक खंडपीठ बनवलं जावं. ...