शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला

फिल्मी : साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य

फिल्मी : विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करतेय अभिनेत्री

फिल्मी : विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

फिल्मी : Rana Daggubati : मला फक्त एका डोळ्याने दिसतं, किडनीही...., ‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’चा शॉकिंग खुलासा

फिल्मी : राणा नायडूचा टीझर रिलीज, राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल

फिल्मी : बाहुबली ते भल्लालदेव...; जाणून घ्या साऊथच्या या 13 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’

फिल्मी : श्रिया पिळगावकर लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

फिल्मी : श्रिया पिळगावकर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली झक्कास, पहा तिचे सुंदर फोटो

फिल्मी : बाहुबलीचा 'भल्लालदेव'चे हनीमून फोटो आले समोर, या ठिकाणी करतोय एन्जॉय