शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : बाहुबली फेम राणा दुग्गबती अडकणार लग्नबंधनात, प्रेयसीचा फोटो शेअर करत दिली खुशखबर

फिल्मी : साऊथमधल्या या सुपरस्टारला डेट करतेय अजय देवगणची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ?

फिल्मी : राणा दुग्गबती या अभिनेत्रीसोबत होता नात्यात, त्यानेच दिली होती कबुली

फिल्मी : ‘भल्लालदेव’चे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!  राणा दग्गुबातीला आता पाहाल तर बसेल धक्का

फिल्मी : या दिग्गज अभिनेत्याच्या लेकीने शेअर केला हा फोटो, तर युजर्स म्हणाले......

फिल्मी : जम्पसूटमध्ये श्रिया पिळगावकर दिसली स्टनिंग, फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : 'हाथी मेरे साथी'मध्ये दिसणार राणा दुग्गाबत्ती, पोस्टर आऊट

फिल्मी : Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos

राष्ट्रीय : 'भल्लालदेव'च्या वडिलांच्या घरावर, स्टुडीओवर आयकर विभागाचे छापे

फिल्मी : ‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’ला डेट करतेय अजय देवगणची ही हिरोईन!!