शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम

फिल्मी : गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो

फिल्मी : बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत

फिल्मी : 'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क

फिल्मी : नवरी नटली...! सुरू झाले राणा दुग्गबतीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन

फिल्मी : लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत

फिल्मी : बाहुबलीमधील हा प्रसिद्ध अभिनेता ऑगस्टमध्ये करणार लग्न, त्याच्या वडिलांनीच दिली माहिती

फिल्मी : Lockdown मध्येही 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या साखरपुड्याला सेलिब्रेटींची उपस्थिती, 'या' फोटोने केली पोल-खोल

फिल्मी : लॉकडाऊनमध्येच बाहुबली फेम राण्णा दुग्गबतीने उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत म्हणाला...

फिल्मी : Photos : जाणून घ्या, कोण आहे राणा दुग्गबतीची भावी ‘दुल्हनिया’? सोनम कपूरसोबत आहे कनेक्शन