शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : बाहुबलीचा 'भल्लालदेव'चे हनीमून फोटो आले समोर, या ठिकाणी करतोय एन्जॉय

फिल्मी : लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो

फिल्मी : राणा दग्गुबातीच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? आठवडाभरानंतर आलेत समोर

फिल्मी : अक्षयकुमारने राणा दग्गुबातीला अशा मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा; वाचून तुम्हीही हसाल!!

फिल्मी : थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम

फिल्मी : गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो

फिल्मी : बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत

फिल्मी : 'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क

फिल्मी : नवरी नटली...! सुरू झाले राणा दुग्गबतीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन

फिल्मी : लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत