शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा

फिल्मी : Goodnews! बाहुबली स्टार राणा दग्गुबाती झाला बाबा? अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

फिल्मी : राणा दग्गुबती अन् सुरेश बाबूंवर गुन्हा; गुंडाचा वापर केला

फिल्मी : Good News: 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? चाहत्यांना मिळणार का आनंदाची बातमी

फिल्मी : 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबतीनं तिरुपती मंदिरात चाहत्याचा मोबाइल हिसकावला, नेमकं काय घडलं? 

फिल्मी : KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

फिल्मी : 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा

फिल्मी : Rana Daggubati ला फक्त डाव्या डोळ्यानेच दिसते, म्हणाला- उजवा डोळा बंद केला तर...

क्राइम : टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस

फिल्मी : राणा दग्गुबतीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय श्रिया पिळगावकर, अभिनेत्रीने शेअर केला हाथी मेरे साथीचा अनुभव