शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

फिल्मी : Rana Daggubati ला फक्त डाव्या डोळ्यानेच दिसते, म्हणाला- उजवा डोळा बंद केला तर...

क्राइम : टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस

फिल्मी : बाहुबली ते भल्लालदेव...; जाणून घ्या साऊथच्या या 13 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’

फिल्मी : राणा दग्गुबतीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय श्रिया पिळगावकर, अभिनेत्रीने शेअर केला हाथी मेरे साथीचा अनुभव

फिल्मी : श्रिया पिळगावकरने कधीच घेतला स्टार किड असल्याचा फायदा, म्हणाली - 'कधीच हा मार्ग निवडला नाही'

फिल्मी : श्रिया पिळगावकर लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

फिल्मी : श्रिया पिळगावकर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली झक्कास, पहा तिचे सुंदर फोटो

फिल्मी : राणा दग्गुबतीच्या 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर झाला लाँच

फिल्मी : राणा दग्गुबतीचे हे ट्रान्सफोर्मेशन पाहून व्हाल अवाक, पुन्हा बनवले पिळदार शरीर

फिल्मी : राणाने या भूमिकेसाठी खाल्ले दिवसाला ४० अंडी Rana Daggubati Diet Secret | Baahubali |Lokmat CNX Filmy