शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राणा दग्गुबती

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.

Read more

राष्ट्रीय : ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स

फिल्मी : कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं तर काय झालं असतं? राणा दग्गुबतीने स्टोरीच सांगितली, म्हणाला...

राष्ट्रीय : विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

फिल्मी : Video: अभिनेता अर्जून रामपालला दुखापत, हातात भरली काच, वाहू लागलं रक्त

फिल्मी : हॉटेलमध्ये तोडफोड आणि करोडोंचं नुकसान? 'बाहुबली' फेम राणा दग्गुबती, व्यंकटेश आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

फिल्मी : वयाच्या ५० व्या वर्षी मला..., नागा चैतन्यने राणा दग्गुबतीच्या शोवर सांगितला लग्नानंतरचा प्लॅन

फिल्मी : IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, आम्ही दाक्षिणात्य...

फिल्मी : साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य

फिल्मी : आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो?

फिल्मी : विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करतेय अभिनेत्री