शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

नांदेड : पालकमंत्र्यांना घेराव घालून दाखवाच..!; शिवसेनेचे काँग्रेसला प्रतिउत्तर 

नांदेड : पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच

नांदेड : ... तर पालकमंत्र्यांचे कामच काय?

नांदेड : नांदेडमध्ये सेनेच्या मतदारसंघातील कामे रद्द

नांदेड : नांदेड मनपाच्या प्रस्तावांना पालकमंत्र्यांची कात्री

छत्रपती संभाजीनगर : शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

छत्रपती संभाजीनगर : गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने पर्यावरण मंत्री संतप्त; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश 

अहिल्यानगर : केडगाव हत्याकांडप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत - रामदास कदम

नांदेड : नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ