शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

महाराष्ट्र : Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंनाच १०० खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचा थेट हल्ला!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

मुंबई : आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला

मुंबई :  मराठी मतांचे विभाजन होणार का?; अरविंद सावंत अन् रामदास कदमांची टोलेबाजी

महाराष्ट्र : मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले, तरी त्यांना डायबिटीस होत नाही; रामदास कदमांचा ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना

महाराष्ट्र : 'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

रत्नागिरी : Ramdas Kadam: 'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय'

महाराष्ट्र : जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक

महाराष्ट्र : ‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप