शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

रत्नागिरी : ..त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, योगेश कदमांच्या अपघातावरुन रामदास कदमांनी व्यक्त केला संशय

महाराष्ट्र : राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा? 

महाराष्ट्र : Ramdas Kadam: “पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सत्तारांनंतर शिंदे गटातील आणखी एका नेत्याची शिवराळ भाषा; अनिल परबांवर टीका करताना जीभ घसरली! 

मुंबई : ज्यांना कावीळ झालीय त्यांना...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : स्वत:चं कुटुंब सांभाळता येत नाही, तो...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : हे सगळं का घडलं? दसरा मेळाव्यात बोलणार; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाणे : शिवाजी पार्कवर शरद पवार अन् सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळतील- रामदास कदम

मुंबई : 'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

महाराष्ट्र : 'रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली', विनायक राऊतांचा हल्लाबोल