शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

महाराष्ट्र : 'रामदास कदम राष्ट्रवादीत, तर शिंदे 'या' पक्षात जाणार होते' | Eknath Shinde | Ramdas Kadam

छत्रपती संभाजीनगर : 'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “चूक झाली, रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, शब्द मागे घेतो”; रामदास कदमांची कबुली

कल्याण डोंबिवली : रामदास कदम यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन; डोंबिवलीत शिवसेनेची निदर्शने

सांगली : उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: ..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही

पुणे : रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रामदास कदम चिल्लर माणूस, यापुढे राज्यात फिरुन दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिलं ओपन चॅलेंज

ठाणे : ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन

रायगड : रामदास कदम याच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांचा संताप, पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला रोष

रत्नागिरी : रत्नागिरी, दापोलीत रामदास कदमांच्या प्रतिमेचे दहन, उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद उमटू लागले