शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : “वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना...”; राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे रोखठोक मत

राष्ट्रीय : अयोध्येत रामभक्तांची रीघ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा; ५६ पदार्थांचा नैवेद्य

भक्ती : राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्

भक्ती : श्रीराम मंदिर वर्षपूर्ती: वर्षभरात कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; किती दान मिळाले?

भक्ती : Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्ती; करूया रामरक्षा पठण, देव, देश, धर्माला मिळेल संरक्षण कवच!

भक्ती : राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते? कैक पट वाढ, आकडा वाचून बसेल धक्का

राष्ट्रीय : राम मंदिरात हा चष्मा घालून गेला, पोलिसांनी थेट अटक केली; तुम्हीही सावध रहा...

राष्ट्रीय : चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक   

राष्ट्रीय : अलविदा 2024...! सरत्या वर्षानं आपल्याला भरभरून दिलंय, नव्या वर्षासाठी प्रेरणादायी ठरेल आठवणींचा 'हा' कोलाज...

भक्ती : २०२५ला राम मंदिर अयोध्येला जायचा विचार आहे? जाणून घ्या, रामलला दर्शन अन् आरती वेळा