शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

भक्ती : Ayodhya Ram Mandir: राम मंदिर व्हावे म्हणून कोणी अन्न सोडले होते, तर कोणी संसार; वाचा रामभक्तांचा त्याग!

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात विदेशी भाविकांना मिळणार VIP प्रवेश, प्रशासनाकडून विशेष व्यवस्था 

राष्ट्रीय : हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान, सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

भक्ती : श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

भक्ती : ५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले?

राष्ट्रीय : “वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना...”; राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे रोखठोक मत

राष्ट्रीय : अयोध्येत रामभक्तांची रीघ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा; ५६ पदार्थांचा नैवेद्य

भक्ती : राम मंदिरातील पुजाऱ्यांची कमाई किती? आधी १०० रुपये होती मिळकत; आताचे आकडे वाचून व्हाल अवाक्

भक्ती : श्रीराम मंदिर वर्षपूर्ती: वर्षभरात कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; किती दान मिळाले?