शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

फिल्मी : श्रीरामाच्या गजरात अयोध्यानगरी दुमदुमली, तर 'या' गाण्याने सोशल मीडियावर तोडले सर्व रेकॉर्ड्स

भक्ती : Shakambhari Purnima 2024: आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आवर्जून म्हणा देवीचे सिद्धमंत्र!; होतील अनेक लाभ!

राष्ट्रीय : देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

फिल्मी : 100 तासांमध्ये तयार झाली आलियाची 'रामायण' साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ! 

उत्तर प्रदेश : अयोध्येत पहिल्याच दिवशी जमा झाली 3.17 कोटी रुपयांची देणगी, दोन दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं रामललांचं दर्शन

नाशिक : संकल्प पूर्ण, ३४ वर्षांनी घालणार चप्पल; लालचंद टाटिया रामललाच्या दर्शनाला

मुंबई : मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला; रामललाचे दर्शन घेणार, शरयूतीरी महाआरतीही करणार

रत्नागिरी : प्रभु रामचंद्रांचा फलक अज्ञाताने फाडला, हर्णे पाजपंढरी परिसरात तणाव

राष्ट्रीय : अशा आहेत निवड न झालेल्या रामललांच्या इतर दोन मूर्ती, त्यांचं आता काय करणार? वाचा..