शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण; आज सुप्रीम कोर्टात मध्यस्थी समिती अहवाल सादर करणार

राष्ट्रीय : आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास राम मंदिराच्या गेटसमोर आत्महत्या करणार'

नागपूर : संघाचा पुन्हा राममंदिराचा सूर

राष्ट्रीय : Ram Navami 2019 : देशभरात आज रामनवमीचा उत्साह, अयोध्यानगरी सज्ज

राजकारण : देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

राष्ट्रीय : भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख 

मुंबई : ...तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचा इशारा

राष्ट्रीय : यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा