शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान

अहिल्यानगर : अयोध्या येथील न्यास कार्यशाळेची भास्करगिरी महाराज यांनी केली पाहणी, राज्यातील ५२ किल्ल्याची माती केली सुपूर्द

राष्ट्रीय : राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

नागपूर : ५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

राष्ट्रीय : मंत्री, भाजपच्या नेत्यांनाही भूमिपूजनाचे निमंत्रण नाहीच

महाराष्ट्र : अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात - संभाजी भिडे

ठाणे : ‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

ठाणे : राममंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषात मुस्लिम बांधवही होणार सहभागी