शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : 'राम की मर्यादा से बंधी हूं'; उमा भारती राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

नागपूर : रामजन्मभूमीच्या लढ्यात रा.स्व. संघाचा मौलिक सहभाग

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pooja: ३२ सेकंदांचा पवित्र मुहूर्त; राममंदीराच्या भूमिपूजनाकडे सारा कटाक्ष

नागपूर : १०० वर्षे जुन्या कोदंडधारी श्रीराम फोटोची निघणार मिरवणूक

नागपूर : नागपूर व चंद्रपुरात श्रीरामांची प्रतिमा असलेले ‘सुवर्ण नाणे’

अन्य क्रीडा : Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja : अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल

मुंबई : Ram Mandir Bhumi Pooja:पहिल्या कारसेवेला मी गेलो, तर दुसऱ्याला माझा भाऊ; कारसेवकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई : Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार