शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले...

महाराष्ट्र : Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumipujan :हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी सांगितलं, जगात किती देशांत आणि कोण-कोणत्या रुपात आहेत 'राम'

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumipujan : राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी मोदींकडे मागितली अशी दक्षिणा...

मुंबई : Ram Mandir Bhoomi Pujan: ज्यांचं सरकार ते श्रेय घेणारच, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा टोला

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : 'रामलल्ला'साठी आणलेली भेट नरेंद्र मोदी गाडीतच विसरले

अमरावती : अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी..

राष्ट्रीय : Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

क्राइम : संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात