शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा

भक्ती : Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

राष्ट्रीय : ...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी

कोल्हापूर : प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन

गोवा : अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारू!: मुख्यमंत्री; ३,८०१ चौरस मीटर जमीन केली संपादित

भक्ती : श्रीराम नवमी: अयोध्येत तयारी सुरु, दिवसभर राम मंदिरात कार्यक्रम, दुपारी रामललावर सूर्य तिलक

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरांने सरकारचा खजिना भरला, अब्जावधीचा कर दिला, आकडा वाचून विस्फारतील डोळे

फिल्मी : अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट

राष्ट्रीय : धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी