शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

गडचिरोली : अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण

महाराष्ट्र : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

चंद्रपूर : अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

राष्ट्रीय : 32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण

राष्ट्रीय : प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला

कल्याण डोंबिवली : २४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार - स्वामी गोविंददेव गीरीजी 

राष्ट्रीय : Ram Mandir: राम मंदिरासाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये तिप्पट वाढ, एकदा मोजण्यासाठी लागले १५ दिवस, आकडा पाहून विस्फारतील डोळे  

राष्ट्रीय : कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..?

राष्ट्रीय : अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

महाराष्ट्र : 'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे