शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

मुंबई : सैनिकांना राख्या देण्यासाठी २ हजार ५०० किमी प्रवास करून दोन युवक पोहचले श्रीनगरला

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राख्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवतील

तंत्रज्ञान : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर Google चा नवीन स्मार्टफोन लाँच होणार, बहिणीला देऊ शकता खास गिफ्ट  

राष्ट्रीय : काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी 

जळगाव : पोस्टामार्फत बाहेरगावी ३० हजार राख्या रवाना

व्यापार : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

राष्ट्रीय : शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

मुंबई : राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था

सोलापूर : ‘कोरोना’तही नातं अतूट; बहिणींच्या राख्या ‘ऑनलाइन ’द्वारे भावांच्या मनगटी 

मुंबई : बहीणभावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास पाकीेट