शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

भक्ती : Raksha Bandhan: रक्षाबंधनादिवशी राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीली रिकाम्या हाती पाठवू नका, येऊ शकते अशी अडचण

फिल्मी : Aamir Khan:'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं

सखी : राखीपौर्णिमा जवळ आली, बहिणीसाठी अजून गिफ्ट घेतलं नाही? ४ नेहमीपेक्षा वेगळे गिफ्ट पर्याय, बहिण एकदम खूश

पुणे : Raksha Bandhan 2022: सैनिक हो तुमच्यासाठी, पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या

भक्ती : Raksha Bandhan 2022: नारळी पौर्णिमेला दाखवा नारळी भाताचा नैवेद्य; त्यासाठी फॉलो करा विशेष ट्रिक्स आणि टिप्स!

भक्ती : Shrvan Purnima 2022 : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? जाणून घ्या कारण!

भक्ती : Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या वेळी भावाच्या औक्षणासाठी ताम्हनात आठवणीने ठेवा 'या' पाच गोष्टी!

भक्ती : Raksha Bandhan 2022: सुतक लागलेले असताना रक्षाबंधन करावे का? पाहा, शास्त्र काय सांगते अन् राखी बांधण्याचे नियम

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी बहिणीने पाठवली राखी, तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

ज्योतिष : Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा