शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

फिल्मी : Raksha Bandhan Songs: ही ५ सदाबहार गाणी भावा-बहिणींसाठी आहेत खास

फिल्मी : Raksha Bandhan 2019 : ‘या’ पाच अभिनेत्रींचे भाऊ सांभाळतात कोट्यवधींचा व्याप, बॉन्डिंग आहे खास

फिल्मी : Raksha Bandhan 2019: ही आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भावंडं, पाहा त्यांचे फोटो

नाशिक : राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

पुणे : राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!

महाराष्ट्र : ‘वॉटर प्रुफ’ लिफाफ्यातून भावाकडे पोचणार राखी

बुलढाणा : रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

मुंबई : 'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन

वाशिम : वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

फूड : Raksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी!