शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

पुणे : Raksha Bandhan 2025: राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य

मुंबई : असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट

फिल्मी : रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं! रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्रही लिहिलं, म्हणाली... 

भक्ती : Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे...; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

व्यापार : Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट

भक्ती : सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...

भक्ती : सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...

भक्ती : रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

भक्ती : रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!