शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

चंद्रपूर : असा अधिकारी दुर्मिळच, शेकडो राख्यांचे पाकिट पोहचले प्रशासकीय कार्यालयात

फिल्मी : box office collection: बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला 'रक्षाबंधन'; १५ दिवसात अक्षयच्या चित्रपटाने केली किरकोळ कमाई

सखी : सूट 'सूट' करदा!करीना कपूरचा २२ हजारांचा पंजाबी सूट, पारंपरिक ड्रेसची खास बात..

फिल्मी : प्रेक्षकच रूसले, बॉलिवूडची बत्ती गुल! 6 दिवसांत ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’चे 30 टक्के शो रद्द 

धाराशिव : रक्षाबंधनाच्या ओवाळणीत बहिणींना मिळाला रस्ता; उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची कार्यतत्परता

फिल्मी : Box Office Collection Day 1 : आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’नं केली निराशा, पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी!

राष्ट्रीय : भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले; ८ जण बचावले

महाराष्ट्र : अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी!

फिल्मी : 'आज तरी नको भांडायला'; रक्षाबंधनाच्या दिवशी अभिषेकने केली अमृताला मजेशीर विनंती

पुणे : Raksha Bandhan: ...अन् तरुणांनी बांधल्या सीमेवरील जवानांना राख्या!