शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

भक्ती : रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

व्यापार : Raksha Bandhan Gift: रक्षा बंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'फायनान्शिअल' गिफ्ट, भविष्य करा सुरक्षित

पुणे : रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

सखी : विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

भक्ती : रक्षाबंधन: राखी कशी बांधावी? कोणता मंत्र म्हणावा? शास्त्रशुद्ध पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

ठाणे : रक्षाबंधन सणाचा उद्या दिवसभर मुहूर्त, सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शन

जालना : ‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

सखी : राखीपौर्णिमा स्पेशल: तोंडात टाकताच विरघळेल अशी ओल्या नारळाची करंजी; घ्या परफेक्ट कृती

ठाणे : येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

सखी : नारळीभात एकदम गचका, आसट होतो? ५ टिप्स, भात होईल मोकळा आणि मऊ...