शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

लोकमत शेती : राखीतून होईल बीजारोपण! 'स्वाधार' च्या विशेष मुलींनी बनवल्या बियांपासून १५०० राख्या   

छत्रपती संभाजीनगर : बहीण करतेय लाडक्या भाऊरायाची आरोग्याची दोरी घट्ट; दीड महिन्यापासून घेतेय काळजी

सखी : सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

नाशिक : एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत

फिल्मी : बॉलिवूडच्या या चित्रपटांमध्ये दाखवलंय बहीण-भावांचं प्रेम, रक्षाबंधननिमित्त हे चित्रपट नक्की बघा

ठाणे : आमदार कुमार आयलानी ठरले, ब्रदर्स ऑफ इयर्स

सांगली : आमदार साहेब..ओवाळणी नको जुनी पेन्शन द्या; रक्षाबंधन दिनी महिला शिक्षिकांचे अनोखे आंदोलन

नागपूर : भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी

रत्नागिरी : पोस्टातून १२ हजार भाऊरायांपर्यंत पाेहोचल्या राख्या; महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही रत्नागिरीतून रवाना

रत्नागिरी : बहिणाबाईंसाठी पहिलीच सवलतीची राखी; रत्नागिरीतून मुंबई, ठाणे, पुणे मार्गावर एसटीच्या जादा फेऱ्या