शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना

राजकारण : काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

राष्ट्रीय : Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राष्ट्रीय : मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?

राजकारण : काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

राष्ट्रीय : राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

संपादकीय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राष्ट्रवाद