शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : तुम्ही सेलिब्रिटी असल्याची पर्वा नाही; अध्यक्षांवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, आम्ही इथे काय...

राष्ट्रीय : Jagdeep Dhankhar Jaya Bachchan: बास झालं, तुम्ही सेलिब्रिटी असाल पण...; जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांची काढली खरडपट्टी

राष्ट्रीय : विनेशवरून गदारोळ, विरोधकांचा सभात्याग; नाराज सभापती धनखड यांनी सोडले सभागृह

राष्ट्रीय : मी दु:खी मनाने…’’ सभागृहातून अचानक निघून गेले उपराष्ट्रपती धनखड, नेमकं घडलं काय?  

महाराष्ट्र : भाजप राज्यसभेची जागा अजित पवार गटाला देणार? १२ जागांसाठी ३ सप्टेंबरला निवडणूक

राष्ट्रीय : लोक असे कपडे घालतात की पाहून.…’’, रिल्स बनवणाऱ्यांवर इंडिया आघाडीचे बडे नेते संतापले, संसदेत उपस्थित केला प्रश्न          

राष्ट्रीय : अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे जया बच्चन पुन्हा संतापल्या; धनखड म्हणाले- 'तुम्ही नाव बदला'

राष्ट्रीय : '...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड संतापले

राष्ट्रीय : ‘’NTA ला अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात फेकून द्या’’, मनोज झा यांचं संतप्त विधान  

राष्ट्रीय : 'मी जया अमिताभ बच्चन...', पूर्ण नाव घेताच जगदीप धनखड हसले; सभागृहात पिकला एकच हशा