शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : राज्यसभेच्या पाच जागांसाठी भाजपची रणनीती! व्हीप ठरेल महत्त्वाचा, मविआची कसाेटी

राष्ट्रीय : 'मिशन इलेक्शन'! महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ होतोय पूर्ण; राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर

राष्ट्रीय :  ज्या राज्यातून निवडून आला नव्हता एकही आमदार, तिथे भाजपानं दिला राज्यसभेचा उमेदवार, नेमकी रणनीती काय?

राष्ट्रीय : भावूक क्षण... स्वाती मालीवाल यांचा राजीनामा; 'आप'कडून मोठी संधी

राष्ट्रीय : अण्णांच्या आंदोलनानं बळ मिळालं; आता AAP नं दिली खासदारकीची संधी, कोण आहे स्वाती?

राष्ट्रीय : नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

राष्ट्रीय : ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता

राष्ट्रीय : 'मी एकदा नाही, हजार वेळा करेन'; कल्याण बॅनर्जींनी पुन्हा उपराष्ट्रपती धनखड यांची केली मिमिक्री

राष्ट्रीय : खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

राष्ट्रीय : तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह