शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते”

राष्ट्रीय : 7000 कोटींची संपत्ती, श्रीराम मंदिरासाठी सर्वात मोठे दान; BJP ने दिली राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : “भाजपाकडे नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंत वंचितच”: नाना पटोले

मुंबई : फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी

राष्ट्रीय : 94 कोटींचे दागिने, खात्यात 130 कोटी अन्...; एवढ्या कोटींचे मालक आहेत अमिताभ-जया बच्चन

राष्ट्रीय : जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; भाजपा यादीत आणखी कोणाची नावे?

राष्ट्रीय : भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार

महाराष्ट्र : देवरांना लोकसभा नाही तर राज्यसभेची उमेदवारी; भाजपची यादी येताच शिंदेंनीही केली घोषणा

महाराष्ट्र : भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

मध्य प्रदेश : कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी