लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात  - Marathi News | The MNS MLA extended a helping hand to those six families  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात 

कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंदवाडीटेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. ...

"दिवाळी होती, लोकांच्या घरात कंदील लागले होते अन्..."; मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक - Marathi News | "It was Diwali, lanterns were lit in people's houses Raju Patil is aggressive | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"दिवाळी होती, लोकांच्या घरात कंदील लागले होते अन्..."; मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक

राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. ...

लोकसभा निवडणूकीपूर्वी जशी जादू दाखविली, तीच जादू आत्तादेखील दाखवा- आ. राजू पाटील - Marathi News | Show the same magic as before the Lok Sabha elections, show it now MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकसभा निवडणूकीपूर्वी जशी जादू दाखविली, तीच जादू आत्तादेखील दाखवा- आ. राजू पाटील

पाणी प्रश्नावर मनसे आमदार आक्रमक, प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आहोतच असा इशारा ...

आमदार, मंत्री रुळावर आले हे बरच झालं : राजू पाटील  - Marathi News | It is a good thing that MLAs, ministers have come on track: Raju Patil  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार, मंत्री रुळावर आले हे बरच झालं : राजू पाटील 

रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.   ...

"छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकास सरकारने १०० कोटी रुपये द्यावेत",राजू पाटील यांची मागणी - Marathi News | "Government should pay Rs 100 crore for Chhatrapati Shahaji Maharaj's Samadhi Memorial", Raju Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :''छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकास सरकारने १०० कोटी रुपये द्यावेत''

Kalyan News: दावणगिरी जिल्ह्यात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. ...

"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Immediately stop the metro work on Kalyan Shil road MNS MLA Raju Patil demand in the session | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे. ...

कल्याण शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा, नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त: आमदार राजू पाटील - Marathi News | Stop metro work on Kalyan Shil road immediately, citizens suffering from traffic jam: MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा, नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त: आमदार राजू पाटील

आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष. ...

वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागते ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट : राजू पाटील - Marathi News | It is a shame for people s representatives that schools have to be closed due to traffic jams Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागते ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट : राजू पाटील

वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक ...